संपत्तीच्या बळे, एक झाले आंधळे
सत्यजित राय यांच्या ‘शाखा प्रशाखा’ चित्रपटात गावाकडे राहणार्या वडिलांना भेटायच्या निमित्ताने ‘वीक एंड’ घालवायला मुलं, सुना, नातवंडं जातात आणि आपापल्या गप्पांत रमतात. लहानगा नातूच आजोबांशी गप्पा मारीत बसतो. ‘तू काय शिकतोस’, असं विचारल्यावर दुसरीतला नातू सांगतो, ‘‘पाढे, एबीसीडी सगळं येतं. Read More