संवादकीय – जानेवारी २०२२

गूगलने दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबरच्या शेवटी एक यादी जाहीर केली – ‘इयर इन सर्च 2021’ – भारतीय आणि एकंदरच जगभरातल्या नेटकर्‍यांनी वर्षभरात कुठल्या विषयाबद्दल सर्वाधिक जाणून घेतले. मनोरंजन, जागतिक घडामोडी, क्रीडा वगैरे वेगवेगळ्या दहा विषयांची भारतीयांची क्रमवारी खालीलप्रमाणे आहे – इंडियन Read More

संवादकीय : एप्रिल – मे २०२०

एकटा नाहीय मी या जगात. तू आहेस ना माझ्याशी आणि मी तुझ्याशी जोडलेला. मी माझ्याशी जोडलेल्या अनेकांशी जोडलेला आहे आणि त्या अनेकांचे अनेक शेजारी एकमेकांशी जोडलेले आहेत. एकमेकांशी जोडलेल्यांना जोडलेल्यांना जोडलेल्यांना मिळून जग जुळून आलं आहे. समुद्रातल्या अनंत लाटांप्रमाणे किंवा Read More

संवादकीय – ऑगस्ट २०१९

दहा आदिवासी – त्यातल्या तिघी स्त्रिया – या सार्‍यांना मारून टाकलं गेलंय, त्या हल्ल्यात आणखी चौदा जखमी आहेत. उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र जिल्ह्यातल्या एका खेड्यात सरपंचानी हा जीवघेणा हल्ला केला. हे सगळे जातीव्यवस्थेचे बळी आहेत. केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर सर्वत्रच आदिवासी Read More

संवादकीय – जुलै २०१९

मुलांसाठी संख्यानामं सोपी करण्याची कळकळ बालभारतीनं आणि मंगला नारळीकर प्रभृती गणित अभ्यासक्रम गटानं दाखवली, त्याबद्दल त्यांचे आभार. मराठीतली संख्यानाम वाचनाची पद्धत संख्या अंकात लिहिताना गोंधळात पाडणारी आहे, यात काही संशय नाही. उदाहरणार्थ, पंचवीस या संख्यानामात 5 आधी म्हटले जातात आणि Read More

संवादकीय

पालकनीतीचा हा अंक आपल्या आसपासचं अर्थकारण पालकत्वाच्या भूमिकेतून समजावून घेणारा आहे. अगदी प्राथमिक पातळीवर पाहू गेलं तर ‘आपली आर्थिक परिस्थिती मुलाला जेवू घालण्याइतकी आहे ना’, एवढा प्रश्न तर प्रत्येक पालकाच्या निदान मनात तरी येतोच; पण पालकत्व निभावणं म्हणजे केवळ चोचीला Read More

संवादकीय – ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१८

पालकनीतीचा हा अंक आपल्या आसपासचं अर्थकारण पालकत्वाच्या भूमिकेतून समजावून घेणारा आहे. अगदी प्राथमिक पातळीवर पाहू गेलं तर ‘आपली आर्थिक परिस्थिती मुलाला जेवू घालण्याइतकी आहे ना’, एवढा प्रश्न तर प्रत्येक पालकाच्या निदान मनात तरी येतोच; पण पालकत्व निभावणं म्हणजे केवळ चोचीला Read More