ऑक्टोबर- नोव्हेंबर 2020 – निवेदन

प्रिय वाचक, ह्यावर्षी आपला ऑक्टोबर- नोव्हेंबर जोडअंक ‘भाषा’ ह्या विषयाभोवती गुंफलेला आहे. हा एक अंक आपण मोठा प्रकाशित करतो. एखाद्या विषयावर शक्यतोवर समग्र चर्चा त्यामध्ये व्हावी अशी कल्पना असते, हे आपल्याला माहीतच आहे. जन्मल्यापासून आपल्या कानावर कळत-नकळत पडणारी भाषा हळूहळू आपल्या अस्तित्वाचा Read More