नंबर २ आणि माझी गोधडी

विजय ती : काय करतोयस? मी : एक गोधडी शिवतो आहे. ती : बरं मग एनी प्रॉब्लेम? मी :  काही नाही. जरा ‘मी’ आडवा येतोय माझा.  ‘नंबर दोन’ हे शीर्षक मी विजय तेंडुलकरांकडून दत्तक घेतले आहे. कारण या नावात मोठी Read More

जवळीक-ए-जादू

अनघा जलतारे मूल अगदी लहान असताना त्याची भाषा रडण्याची असते. रडणं म्हणजेही बोलणंच. तोंडानं आवाज काढायचे आणि फारतर डोळ्यातून पाणी. भूक लागली, लंगोट ओला झाला, काही दुखलं-खुपलं, भीती वाटली… कारणं अनेक पण अभिव्यक्ती एकच – रडणं. मग कुणीतरी मोठं माणूस Read More

दुधावरची साय

जयश्री मनोहर देवू… दोनच अक्षरं! पण या शब्दांत जणू काही ब्रम्हांड सामावलेलं आहे. त्याच्यासमोर आपली काळजी, दुःख कुठल्याकुठे पळून जातं. हे सर्व मी सांगते आहे माझ्या नातीबद्दल. परेश आणि समीक्षाचं 2004 मध्ये लग्न झालं. दोघांनीही त्यांचे मुलाबद्दलचे विचार आमच्यासमोर मांडले. Read More

आईच्या कुशीतली बाळं

अमिता मराठे दोन खूपच गोड मुलींची मी आई आहे. आणि हो; मी 11 वर्षांची आई आहे. माझी मोठी मुलगी 11 वर्षांची असल्याने माझा ‘आईपणा’चा अनुभव 11 वर्षांचा आहे. माझे मातृत्व अपारंपरिक आहे. मी एकल आई आहे आणि दत्तक-प्रक्रियेद्वारे आई बनले Read More

निखळ आणि निरपेक्ष

आमचा दोघांचा परिचयविवाह होता. लग्नाआधी एकमेकांना समजून घ्यायला आणि भविष्याची स्वप्नं बघायला बराच वेळ मिळाला होता. तेव्हाच आम्ही ठरवून टाकलं होतं, की आपलं पहिलं मूल गर्भाशयातून तर दुसरं हृदयातून म्हणजे दत्तक असेल. एका तरी निष्पाप जीवाला आपल्याला घर आणि कुटुंब Read More

प्रवास… लेकीला भेटण्यापर्यंतचा!

प्रणाली सिसोदिया ‘प्रणा, रेफरल आलं…’ हे शब्द ऐकताच बाळाचा फोटो बघण्यासाठी कामाच्या ठिकाणाहून अर्धवट सँडल घालून रस्ताभर वेगानं धावत गेलेली मी आजही मला जशीच्या तशी आठवते. ‘रेफरल’चा मेल उघडून बघतो तर काय! एक निखळ आणि निर्मळ हसणारं बाळ!! आजही हा Read More