मुलांच्या प्रतीक्षेत आईवडील
स्मृती गुप्ता एकीकडे लाखो मुलांचे आयुष्य बालगृहांमध्ये अडकून पडलेले असताना, हजारो पालक मूल दत्तक घेण्याच्या प्रतीक्षेत का आहेत? नुकत्याच जाहीर झालेल्या माहितीनुसार भारतात विविध बालगृहांमध्ये साडेतीन ते चार लाख मुले आहेत. दोन हजार मुले दत्तक-प्रक्रियेचा भाग आहेत (लिगल अॅडॉप्शन पूल) Read More



