व्याख्या पैशाची – ज्याची त्याची
‘लालेलाल मूँहमे डाल, है पैसा तो निकाल…’. 1994मध्ये, मी चौथीत असताना, बर्फाचा गोळा विकणारा भय्या आमच्या शाळेसमोर उभे राहून हे असे काहीसे ओरडत असे. अवघ्या एका रुपयात मिळणार्या ह्या गोळ्याकडे ‘फक्त बघून समाधान मानणार्यांपैकी’ आम्ही काही मंडळी होतो. गोळा विकत Read More