पुस्तकांच्या वाटेवर

मुलांप्रमाणेच मोठ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी टाटा ट्रस्टतर्फे भोपाळला लायब्ररी एज्युकेटर कोर्स (एल. ई. सी.) आयोजित केला जातो. मुलं वाचती व्हावीत, त्यांनी पुस्तकांकडे वळावं यासाठी ह्या कोर्सची खूप विचारपूर्वक आखणी केलेली आहे.  ज्या मुलांच्या आजूबाजूला पुस्तकं नसतात अशा मुलांना Read More

पुस्तक खिडकी

एकीकडे मुलांना दर्जेदार बालसाहित्य सहजपणे, मोफत उपलब्ध व्हावे यासाठी अनेक लोक प्रयत्नशील आहेत. युट्यूब चॅनेल, मोफत ई-पुस्तके असलेली संकेतस्थळे, गोष्टींचे अ‍ॅप्स अशा माध्यमांतून मुबलक बालसाहित्य उपलब्ध आहे. असंख्य पुस्तके उपलब्ध असली तरी त्यातून उत्तम, एखाद्या विषयाला वाहिलेली पुस्तके शोधून काढायची Read More

कोविड एक संकट तर आहेच, पण त्या निमित्तानं…

ही कहाणी आहे सिरसी गावच्या दोन तरुणांची. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सिरसी हे साधारण 15,000 लोकवस्तीचं गाव. गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन प्रामु‘यानं शेती किंवा दुसर्‍याच्या शेतात मजुरी. नाही म्हणायला गावातील पुढच्या पिढीतली मुलं उच्चशिक्षण घेऊन नोकरीसाठी म्हणून गावाबाहेर पडली आहेत. Read More

माझे भारतवाचन

मी वाचायला लागल्यापासून माझ्या खोलीतले कपाट असेच खालून वरपर्यंत पुस्तकांनी भरलेले असल्याचे मला आठवते. पुस्तके वेळोवेळी बदलत राहिली; पण कपाट भरलेलेच आहे. सहाव्या वाढदिवशी भेट मिळालेले इनिड ब्लायटनचे ‘द मॅजिक फार अवे ट्री’, पाठोपाठ आलेले ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’, बाबा Read More