बौद्धिक क्षमतांचा विकास

व्यक्तीचं कौटुंबिक, सामाजिक स्तरावरचं वागणं-बोलणं, नाती जोडणं, हे त्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर आणि पर्यायानं सामाजिक भावनिक विकासावर ठरतं. व्यक्तीचा बौद्धिक विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. जन्मासोबतच मिळालेली जनुकं आणि पुढच्या आयुष्यात येणारे अनुभव या दोन्हीच्या एकत्रित परिणामांवर ह्या विकासाची Read More

मेंदूच्या भाषेत | डॉ. श्रुती पानसे

बाळाचा जन्म हीच त्याच्या भाषाशिक्षणाची सुरुवात असते. जन्मल्यानंतर पहिल्या काही मिनिटातच बाळ खऱ्या अर्थानं भाषा ऐकायला सुरुवात करतं. दुपट्यात मजेत पहुडलेलं मूल कानानं सर्व आवाज टिपत असतं. माणसांचा आवाज, वस्तूंचा आवाज, प्राण्या-पक्ष्यांचा आवाज. जे काही कानावर पडेल ते साठवण्याचं काम Read More