काय झालं?… बाळ रडतंय…

‘नावात काय आहे?’ असे शेक्सपिअर म्हणून गेला आहे. त्याच धर्तीवर ‘रडण्यात काय आहे?’ असे मला कोणी विचारले, तर रडून मोकळे होण्यासारखा आनंद दुसर्‍या कशातच नाही असे मी म्हणेन!       एखादी गोष्ट पाहून, वाचून, ऐकून, अनुभवून रडू येणे यात कुठल्याही वयात गैर Read More

बौद्धिक क्षमतांचा विकास

व्यक्तीचं कौटुंबिक, सामाजिक स्तरावरचं वागणं-बोलणं, नाती जोडणं, हे त्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर आणि पर्यायानं सामाजिक भावनिक विकासावर ठरतं. व्यक्तीचा बौद्धिक विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. जन्मासोबतच मिळालेली जनुकं आणि पुढच्या आयुष्यात येणारे अनुभव या दोन्हीच्या एकत्रित परिणामांवर ह्या विकासाची Read More

आहार आणि बालविकास

माझ्याकडे येणार्‍या बहुतांश पालकांच्या मनात काही प्रश्न असतात. ‘मुलाचं वजन वाढत नाही’,  ‘वयाच्या मानानं मुलाची उंची कमी आहे का?’, ‘ती काही खात नाही’, ‘याचे खाण्याचे खूप नखरे आहेत’, ‘हिच्या आहाराची काळजी आम्ही कशी घेऊ?’… शहरातील प्रशस्त घरातील पालकांपासून वस्तीत राहणार्‍या Read More

संजीवनातून की संगोपनातून?

आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा असं प्रत्येकच आईवडिलांना वाटतं. त्यासाठी पालक झटत असतात. आपण मुलांना योग्य वातावरण द्यावं, संधी उपलब्ध करून द्याव्यात, म्हणजे त्यांचा विकास वयाप्रमाणे आणि योग्य दिशेनं होईल असा पालकांचा होताहोईतो प्रयत्न असतो.   मूल जसंजसं मोठं होतं, तसा Read More