आपण गिऱ्हाईक होतोय का ?

बाजार तुमच्यावर किती आणि कसा परिणाम करतोय असं वाटतं तुम्हाला? जर मी म्हणालो, की बाजारपेठ किंवा बाजारव्यवस्था केवळ तुमच्या खरेदीविक्रीवरच नाही, तर तुमच्या विचारांवर, सवयींवर, लिंगभावावर आणि मुख्य म्हणजे तुमच्या स्वत:शी असणाऱ्या ‘ओळखीवर’ परिणाम करते आहे, तर तुम्ही किती चिंतेत Read More