
संवादकीय – दिवाळी २०२५
अडतीस वर्षांपूर्वी सुरू झालेली पालकनीती २०२६ च्या जानेवारीपासून एक वेगळं वळण घेते आहे. त्या आधीचा हा शेवटचा जोडअंक. जानेवारीपासूनचे अंक छापले जाणार नाहीत; मात्र डिजिटल माध्यमाच्या रस्त्यानं तुमच्यापर्यंत येतीलच. आणि छापील दिवाळी अंक पुढच्या वर्षीही असेलच. दिवाळी अंकाचा विषय ही Read More