संवादकीय – फेब्रुवारी २०२२
‘दर दोन आठवड्यांना एक भाषा, तिच्याशी जोडलेला संपूर्ण सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा सोबत घेऊन पृथ्वीच्या उदरात गडप होते.’ समाजाचे अस्तित्व त्याच्या भाषेशी जोडलेले असते. तिच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञान जोपासले जाते आणि पुढील पिढ्यांकडे सोपवले जाते. मातृभाषेतून बोलताना आपल्याला अभिमान वाटायला Read More