
संमीलन (कॉन्वर्जन्स)
जीवसृष्टीमध्ये जीव एका ध्येयासाठी, उद्दिष्टासाठी म्हणून एकत्र येतात तेव्हा संमीलन (कॉन्वर्जन्स) घडून येते. स्थलांतर करण्याच्या निकडीने, स्वतःच्या सहजप्रवृत्तीने पक्ष्यांचे थवे मोठाल्या दर्या, डोंगर, पठारे, समुद्र पार करतात. दक्षिण अमेरिका खंडातील वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी एकत्रितपणे उड्डाण करून आपापले, पण एकाच मार्गाने, Read More