‘भीती वाटणं’ आपण नैसर्गिक मानतो. प्राणी-जगतात, आत्तापुरतं मनुष्यप्राण्याला त्यातून वगळूया, भीतीचं वर्णन ‘भक्ष्याला आपल्या भक्षकापासून पळ काढण्याची प्रेरणा देणारी गोष्ट’ असं करता...
माणसाला भयाचं एक सुप्त आकर्षण असतं. पहिल्यांदा वाचताना हे विधान अविश्वसनीय वाटण्याची शक्यता आहे; पण ‘नकोश्या’ वाटणार्या गोष्टीबद्दलचं एक ‘हवंसंपण’ असतं. वानगीदाखल...
वर्तमानपत्र हे सहसा समाजमनाचं प्रतिबिंब असतं. बातम्या, संपादकीय, अभिप्राय, पुरवण्या, आणि घडामोडी असा जो मजकूर दररोजच्या वर्तमानपत्रांमध्ये छापून येतो, त्यातून वाचकांच्या आणि...