लोककथा आणि समाजजीवन

माझ्या लहानपणापर्यंत नातवंडांना गोष्टी वगैरे सांगायचं काम आज्याआजोबांचं असे. वाचता येण्याआधी गोष्ट नावाचं प्रकरण मुलांपर्यंत येत असे तेच आजीआजोबांकडून. गोष्ट सांगण्याच्या पद्धती तशा ठरावीकच होत्या. अर्थात त्यात सांगणार्‍यांचं व्यक्तिवैशिष्ट्यही गुंफलेलं असेच. काही आज्ज्या गोष्ट सांगताना कविता म्हटल्यासारखी तालात म्हणत, काही Read More