तिच्यासाठी – त्याच्यासाठी
आमच्या एका मित्रानं मोठ्या शहरात मीटिंगसाठी गेलेला असताना त्याच्या दुसर्या एका मित्राच्या घरी एक खेळणं बघितलं. बॅटरीवर चालणारी मोटार. बॅटरीवर चालणार्या खेळण्यातल्या गाड्या गेली चाळीस-पन्नास वर्षं बाजारात आहेत. ही गाडीपण तशीच होती, फूटभर लांबीची. पण वैशिष्ट्य असं की ती जमिनीवरच Read More