समतेच्या दिशेनं जाताना…
एकदा ७वीच्या वर्गात मुलामुलींशी चर्चा करताना मुलांचे आणि मुलींचे अनुभव कसे वेगळे असतात असा विषय निघाला. असा महत्त्वाचा विषय निघाल्यावर मी लगेच पुढे सरसावलो. मुलामुलींच्या वेगळ्या आवडीनिवडी, त्यांच्यावर असलेली बंधनं, मोठं झाल्यावर वेगवेगळ्या होणाऱ्या दिशा, यावर आम्ही बोललो. मुलांचं आणि Read More