‘ग्लोबल टीचर  पुरस्कारा’च्या निमित्ताने…

मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून अनेक प्रयोगशील, तंत्र-स्नेही शिक्षक शाळेमध्ये शिकवताना इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यातलेच एक डिसलेगुरुजी! 2014 साली रणजितसिंह डिसले आणि त्यांच्या काही शिक्षक-सहकार्‍यांनी बारकोड/ क्यूआर (QR) कोड ही संकल्पना शिक्षणात कशी वापरता येईल यासंबंधी चर्चा Read More

अभिनंदन! – रणजितसिंह डिसले

शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत अगदी आत्ताआत्तापर्यंत एक नकारात्मक भावना बघायला मिळत असताना सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या रणजितसिंह डिसले ह्यांनी त्याच तंत्रज्ञानाचा अतिशय डोळसपणे वापर करत वर्गात बंदिस्त असणारे शिक्षण शब्दशः ‘ग्लोबल’ केले. त्यासाठी Read More