आई-आजी-पणजी

स्त्रीच्या जीवनातल्या ह्या तीन पदव्या- म्हटल्या तर सोप्या, म्हटल्या तर कठीण. परिस्थिती आणि मानसिकता ह्यावरच सारे अवलंबून. मुख्य म्हणजे आर्थिक परिस्थितीवर. आधीच सांगते, माझे विचार मागासलेले वाटणे साहजिक अाहे. कारण माझे वय ब्याण्णऊ(९२) अाहे. मला चार मुली, दोन मुले, दोन Read More

आजी तुझं वय काय ?

आजीचं वय साधारणपणे काय असतं? साठच्या आसपास? आमच्या काही मैत्रिणींकडे तिशीतल्या आज्या पाहिल्या आहेत आम्ही! ह्या मैत्रिणींची लग्नं १५ ते १७ वयोगटात असताना झाली. त्यांच्या आयांची लग्नं ह्याहूनही लहान वयात झालेली. लग्नानंतर वर्षभरात ह्या मैत्रिणी गरोदर राहिल्या. त्यामुळे साहजिकच त्यांच्या Read More

अमेरिकेतील आजीपण

मुलीनं अमेरिकेतून फोनवर “ आई, मी प्रेग्नन्ट आहे!” सांगितलं आणि डोळ्यांपुढून सर्रकन पाच पिढ्यांचा कोलाज फिरून गेला. माझी आजी, माझी आई, मी, माझी मुलगी, आणि आता माझं नातवंड! आपल्याला बाळ होणार आहे हे लेकीला कळल्याबरोबर होणारा आनंद आणि घबराट, एका Read More

माझ्या आज्या

सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या काळात जगणार्‍या या आज्या. त्यावेळी अगदी खात्यापित्या सुखवस्तू घरातल्या स्त्रियाही फारतर चौथी-पाचवी शिकलेल्या असत. पतीचा संसार करणे, त्याला करून घालणे आणि मुख्य म्हणजे मुले जन्माला घालणे हे त्यांचे मुख्य काम असे. अपवाद मंजूच्या आज्यांचा. त्या किमान एक Read More

निरोप

शेवटचा निरोप घेता येणं… किती मोलाचं आहे? मला नाही घेता आला निरोप अशा दोन व्यक्तींचा ज्यांच्यावर मी खूप खूप प्रेम करायचे; एक, जिनं प्रेमाला जीवन जगण्याचा एकमेव मार्ग बनवला होता आणि दुसरी, जिनं कायम माझ्यावर फक्त आणि फक्त प्रेम केलं. Read More