आजी-आजोबा व्हायचंय !

निवृत्तीचे अाणि नातवंडांचे वेध साधारणपणे एकाचवेळी लागतात. संस्कारांमधून अालेली हीपण एक सार्वत्रिक अाढळणारी मानसिकता! अाणि मग चाकोरीबाहेर वागणाऱ्या सुना-मुली-मुलं-जावई यांना मोठ्यांच्या प्रश्नांच्या भडिमाराला सामोरं तरी जावं लागतं किंवा ते चुकवावे तरी लागतात. पण ‘तुम्हाला अाजी-अाजोबा का व्हायचंय?’ याबद्दलचं विवेचन करायला Read More

अनुबंध

दुधापेक्षा दुधावरची साय मऊ! आजी आजोबा आणि नातवंडं एकत्र आनंदानं खेळतात तेव्हा किती पटतं हे म्हणणं ! आपल्या शारीरिक मर्यादा ओलांडून जेव्हा हे आजी-आजोबा नातवंडांबरोबर घोडा-घोडा, पकडा-पकडी, फिरणं, नाचणं, खायला करणं अशा असंख्य गोष्टी करत असतात तेव्हा ते दृश्य नुसतं Read More