॥आरोग्यसंवादु॥ ॥स्वतःलाचि ओलांडू॥
एका गावात मेडिकल कॅम्प आयोजित केला होता. दिवसभर ओपीडी. संध्याकाळी गावकर्यांनी माझं भाषण ठेवलं होतं. वडाच्या झाडाचा मोठा पार. रम्य परिसर. समोर गर्दी… माझा विषय रोगराई, साथीचे रोग, जंतू, विषाणू, संसर्ग, जंत, पिण्याचं पाणी, सांडपाणी, उकिरडा, संडास हा होता! सगळे Read More