मुलांशी बोलताना

मी 5-7 वर्षांची असतानाचा एक प्रसंग आठवतो. मरता मरता वाचण्याचा प्रसंग असल्यानं माझ्या आणि त्या प्रसंगात असलेल्या अनेकांच्या तो चांगलाच लक्षात राहिला आहे. राजस्थानातलं एक छोटं गाव. गावातल्या कोणाच्यातरी लग्नाचा माहोल. त्या लग्नासाठी सगळे नातेवाईक गावी लोटलेले. दोन मजली लग्नघराच्या Read More

मुलांबरोबर भाषा शिकताना

शाळेत शिकवणं आणि त्यातून भाषा शिकवणं हा माझ्यासाठी विलक्षण सुंदर अनुभव आहे. मुलं भाषा शिकतात म्हणजे नेमकं काय करतात, कसा तर्क लावतात, हा खरं तर मोठाच रंजक अभ्यासविषय आहे. मुलांची विचारक्षमता, निरीक्षणक्षमता, त्यांची कल्पकता खरोखरच अफाट असते. वर्गातलं शिकवणं, वेगवेगळे Read More

मुलांना बोलतं, लिहितं करताना

अलीकडच्या संशोधनातून मुलांच्या बोलीभाषेचा विकास, साक्षर होण्याचे सुरुवातीचे टप्पे आणि वाचन व लेखन यातील प्रगती यांच्यातील संबंध स्पष्ट होतो. साक्षर होण्यासाठी ‘बोलणं’ महत्त्वाचं आहेच; पण ‘बोलण्यातून व्यक्त होणं’ हे मुलांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं. म्हणून मुलांबरोबर काम करताना ‘बोलण्यातून व्यक्त होण्याला’ Read More

अशी ही बनवाबनवी

मध्यंतरी माधुरी पुरंदर्‍यांनी ‘बनवणे’ ह्या क्रियापदाच्या सर्रास वापराबाबत उद्वेग व्यक्त केला. भाषा कुठलीही असो, तिला तिची म्हणून एक गोडी असते. निरनिराळी अर्थच्छटा व्यक्त करणारे विपुल शब्द असताना ही सगळ्या गोष्टी कशा ‘बनायला’ लागल्या आहेत हे त्या सांगत होत्या. ‘पूर्वी इथे Read More

मुलं, भाषा आणि आपले निर्णय

“माझी भाची चार आठवडे पुण्यात असणार आहे… तिला मराठी शिकवाल का?” असं मोठ्या वयाच्या भाचीसाठी कोणीतरी विचारलं. मला असणारा वेळ आणि ती भाची यासाठी काढू शकेल तो वेळ जुळण्याबद्दल सांगोपांग बोलणं होऊन वर्ग सुरू झाले. ती साधारण सतरा-अठरा वर्षांची होती. Read More