बदलत्या जगातील पालकत्वाचा धांडोळा : ॲडोलसन्स
सायली तामणे “मी काहीच चुकीचे केलेले नाही…” १३ वर्षांचा जेमी मिलर वारंवार सांगत असतो. आपल्याच वर्गातल्या एका मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली त्याला अटक झालेली असते. इथे त्याच्या शब्दप्रयोगाकडे लक्ष दिले, तर दिसते, की ‘मी काहीच केलेले नाही’ असे तो म्हणत नाही. Read More