शिकायचं कसं? स्पर्धेतून की सहकार्यातून?
अंजली चिपलकट्टी ‘अॅलिस इन वन्डरलँड’ हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल. तो बेतलाय लुई कॅरोल या लेखकानं लिहिलेल्या एका कादंबरीवर – ‘थ्रू दि लुकिंग ग्लास अँड व्हॉट अॅलिस फाऊंड देअर’. त्यातला अॅलिस आणि रेड क्वीन यांच्यातला एक संवाद खूप गाजला. रेड Read More
