शिक्षेचे दूरगामी परिणाम

पंकज मिठभाकरे आपल्या वागणुकीचा म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, म्हणजे मानसशास्त्र. स्मिथ या शास्त्रज्ञाने ‘वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास’ अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. जॉन वॉटसन हा वर्तनवादी विचारसरणीचा जन्मदाता.  त्यांच्या मते मानसशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी Read More

मुले आणि शिक्षा – २०२३ मधले भारतीय वास्तव

समीना मिश्रा ऑगस्ट महिन्यात मुझफ्फरनगरमधल्या एका शाळेत घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सात वर्षांच्या एका मुस्लीम विद्यार्थ्याला थप्पड द्यायला दुसर्‍या विद्यार्थ्यांना सांगत आहेत. याचे कारण त्याने म्हणे पाढे पाठ केले नव्हते. सोबत ‘मुस्लीम पालकांचे शिक्षणाकडे पुरेसे लक्षच Read More

सैन्य-प्रशिक्षणात शिस्त व शिक्षा

रोहिणी जोशी 1985 पासून साधारण 2020 पर्यंत मी एनडीएमध्ये ‘टेम्पररी बेसिस’वर नोकरी केली. मी तिथे अ‍ॅकॅडमिक इन्स्ट्रक्टर / सिविलियन शिक्षक होते. कॅडेटना भाषा शिकवणे हे माझे काम होते. वर्गामध्ये आवश्यक तेवढी शिस्त नेहमीच पाळली जायची. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना शिक्षा द्यायचा Read More

मुले शाळेत का येतात?

सचिन नलावडे मुले शाळेत का येतात? साधे उत्तर आहे – शिकण्यासाठी. मात्र ‘काय शिकण्यासाठी’ याचा गांभीर्याने विचार होणे महत्त्वाचे वाटते. शाळा हा काही स्पर्धेचा आखाडा नाही. मुलांनी एकमेकांच्या गरजा, क्षमता, कमतरता यांचा विचार करून त्यांच्यापुढे येणार्‍या प्रश्नांना, अडचणींना, आव्हानांना एकत्रितपणे Read More