
टिली मिली – एक शैक्षणिक उपक्रम
गेल्या वर्षी मार्चच्या मध्यात शाळा अचानक बंद झाल्या. जून महिना उलटून गेला तरी शाळा नेहमीसारख्या सुरू होण्याची चिन्हे काही दिसेनात. ‘मुलांच्या शिक्षणाचे काय?’ हा विचार पालकांना, शिक्षकांना, शाळांना अस्वस्थ करू लागला. ज्या शाळांकडे पर्याय होते, साधने होती त्यांनी ऑनलाईन वर्ग Read More