संवादकीय – ऑगस्ट २०२१
स्वातंत्र्यदिन जवळ आला, की आपल्याला ‘स्वातंत्र्य’ या शब्दाची नव्याने आठवण होते. हा आपल्यासाठी जणू एक पवित्र दिवस असतो – आशेचा, आठवणींचा, निर्धाराचा, वचनांचा, शक्यतांचा. साहजिकच आहे. स्वातंत्र्य हे मानवी आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे मूल्य आहे; पण ते केवळ एका दिवसाचे नाही. Read More