संवादकीय – डिसेंबर २०२०: मागे वळून बघताना

आजकाल आयुष्यात आपला सगळा आटापिटा हा आपले जगणे अधिकाधिक ‘प्रेडिक्टेबल’ करण्यासाठीचा असतो. सगळ्या सुखसोयी या अनिश्चितता टाळण्याच्या दृष्टीने बनविलेल्या असाव्यात याची आपण दक्षता घेतो. पाश्चात्य देश आपल्याला खुणावतात याचे हेदेखील एक मोठे कारण आहे. टेम्परेचर कंट्रोल्ड गाड्या आणि घरे, चोवीस Read More

संवादकीय : ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२०

भाषा आपल्या जीवनात विविध स्तरांवर काम करते. अनुभव, माहिती-ज्ञान, बोध-आकलन, शिकणं, आत्मविश्वास, आविष्कार, स्व-भान, कल्पना, आणि अर्थातच संवाद ही भाषेची स्वत:ची अंगणं आहेत. या अंगणांमध्ये आपण जन्मापासून बागडत असतो. भाषा हे मानवी जीवनातलं एक आश्चर्य म्हणायला हवं. जगात इतक्या असंख्य Read More

संपादकीय: ऑगस्ट – सप्टेंबर २०२०

करोनासोबतचं आपलं नातं बदलत गेलंय. लांब कुठेतरी हे संकट आहे, आपल्याला काळजी करायची गरज नाही, इथपासून सुरुवात झाली. मग आली ती आकस्मिक टाळेबंदी. मग लक्षात आलं, की हे संकट तर आपल्या घरा-दारात येऊन पोचलंय. प्रत्येकाच्या ओळखीचं, घरातलं कुणीतरी करोना पॉझिटिव्ह Read More

संवादकीय – मार्च २०२०

राजकीय संघर्षातून देशाच्या चिंधड्या उडत असताना आशावाद कसा टिकवून ठेवावा, काय करावं, असा प्रश्न आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या मनात सध्या घुटमळत असेल. अर्थात, ह्या प्रश्नाचं ठोस उत्तर आपल्याकडे आत्ता नसेलही; मात्र काहींना सुसंस्कृत उत्तराच्या दिशा आणि वाटा कदाचित अंधूक का होईना Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०२०

गेले काही महिने, आपल्यापैकी बरेचजण, देशात घडत असलेल्या निरनिराळ्या घटनांमुळे व्यथित झालेले आहेत. काही घटना अगदी आपल्या आसपासच्या, तर काही आपल्यापासून दूरवर घडणाऱ्या – मग ते काश्मीर असो किंवा दिल्ली, मुंबई, पुणे, हैद्राबाद, नागपूर, अलिगढ, लखनऊ किंवा अगदी आपलं गाव. Read More

संवादकीय – जानेवारी २०२०

डिसेंबरच्या सुरुवातीला नागरिकत्व दुरुस्ती कायदा लोकसभा आणि राज्यसभेत पारित झाला. तेव्हापासून, आणि काही अंशी लोकसभेत त्याचा मसुदा चर्चेत होता तेव्हापासूनच, देशभर त्याचा निषेध केला जातो आहे. अर्थातच, त्याचे समर्थन करणारेही आहेतच. दोन्ही बाजूंचे आपापले मुद्दे आहेत आणि सांसदीय पद्धतीने पारित Read More