काय सांगते कहाणी विज्ञानाची

‘माझे विज्ञानावरचे प्रेम हे पूर्णपणे साहित्यिक आहे’… ऑलिव्हर सॅक्स ह्यांच्या ‘ऑन द मूव्ह’मधून. माझे विज्ञानावर प्रेम आहे. ह्याकडे एखाद्या लेखक किंवा वाचकाचे प्रेम अशा दृष्टीने पाहावे लागेल. माझ्यासाठी ते एक सुंदर महाकाव्य आहे; अद्भूत रसापासून ते करुण, वीर, रौद्र असे Read More

व्ही. एस. रामचंद्रन 

शास्त्रज्ञांवर ही मालिका लिहिण्यामागे माझे विज्ञानाबद्दल असलेले अमर्याद कुतूहल कारणीभूत आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात विज्ञान कसे आणि कुठे कुठे येते, त्याचे मानवी जीवनावर कोणते भलेबुरे परिणाम होतात, ह्या सगळ्याबद्दल जाणून घेण्यात मला खूप रस वाटतो. काही लोकांचे काम त्यांच्या आयुष्याला Read More

व्हेरियर एल्विन

व्हेरियर एल्विनचे थोडक्यात वर्णन करणे जवळपास अशक्यच म्हणावे लागेल. तो भारतात आला एक ख्रिश्चन मिशनरी म्हणून. पुढे मध्यभारतातल्या आदिवासी लोकांच्या संपर्कात आल्यावर त्याने स्वतःच धर्मांतर केले. जन्माने ब्रिटिश असलेला व्हेरियर पुढे भारतीय झाला.त्याने दोन आदिवासी स्त्रियांशी लग्न केले.तो गांधींविरूद्ध बंड Read More

योहान्स केप्लर

विज्ञानाची गोष्ट सांगणे म्हणजे विज्ञानाने हे विश्व कसे अधिकाधिक उलगडत नेले आणि त्यात आपले स्थान नेमके काय, एवढेच केवळ हे सांगणे नव्हे. विश्वाबद्दल वर्षानुवर्षे पाळलेल्या आपल्या ठाम श्रद्धा कशा हळूहळू फोल ठरत गेल्या आणि आज आपण कुठे आहोत, ह्याचीही ही Read More

कार्ल सेगन

जगाबद्दल आशावादी आणि तरीही तर्कसुसंगत दृष्टिकोन बाळगण्याच्या वेळा माझ्यावर आयुष्यात बरेचदा येतात. विशेषतः ह्या कोविड महामारीसारख्या काळात मानवजातीचा वर्तमान आणि भविष्य अंधकारमय आहे असं अनेक वेळा वाटतं. दरम्यानच्या काळात आपल्या हातून घडलेल्या आणि आपल्याकडून टाळल्या गेलेल्या कृती एकाच गोष्टीकडे दिशानिर्देश Read More