‘ग्लोबल टीचर  पुरस्कारा’च्या निमित्ताने…

मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून अनेक प्रयोगशील, तंत्र-स्नेही शिक्षक शाळेमध्ये शिकवताना इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यातलेच एक डिसलेगुरुजी! 2014 साली रणजितसिंह डिसले आणि त्यांच्या काही शिक्षक-सहकार्‍यांनी बारकोड/ क्यूआर (QR) कोड ही संकल्पना शिक्षणात कशी वापरता येईल यासंबंधी चर्चा Read More

एका शिक्षकाची डायरी

किती कोलाहल आहे आजूबाजूला. आणि अंधारसुद्धा. काहीच दिसत नाहीये. अंधाऱ्या गुहेत अडकल्यासारखं वाटतंय. माझाच आवाज मला ऐकू येत नाहीये. आजूबाजूचे जरा शांत बसाल का प्लीज?…. नाहीच होणार कोणी शांत. मलाच सवय करावी लागेल या कोलाहलातसुद्धा माझा आवाज ऐकण्याची… ऑनलाईन शाळा Read More

आवाजी तंत्रज्ञान आणि पालकत्व

स्मार्टफोन किंवा लॅपटॉप जगण्याचा भाग झाल्याला आता काळ उलटला. एव्हाना आपल्यातल्या अनेकांची आवाजी तंत्रज्ञानाशीही (voice technology) ओळख झाली असणारच. त्यात आणखी चार पावलं पुढे जाऊन बघूया. यंत्रांनी माणसाच्या सूचना पाळणं आपल्याला नवीन नाही; त्यासाठी आपल्याला काही बटणं दाबावी लागत, काही Read More

आधुनिक तंत्रज्ञान आणि आपण

आधुनिक तंत्रज्ञानाने – म्हणजे कॉम्प्यूटर, इंटरनेट, स्मार्टफोन आणि अ‍ॅप्सने – आपण एकमेकांच्या संपर्कात  अधिक प्रमाणात  राहू शकतो हे तर खरे. तरीपण याच तंत्रज्ञानामुळे आपण एकेकटे आणि विलग होत चाललो आहोत. आपल्या आयुष्यातल्या मोजक्या वेळात आपण अनेकानेक माणसांबरोबर   वरवरचे संबंध ठेवू Read More