आदरांजली: डॉ. इलीना सेन

छत्तीसगडच्या इतिहासात विशेष स्थान असलेल्या आणि सर्वांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या डॉ. इलीना सेन ह्यांचे प्रदीर्घ आजारानंतर नुकतेच निधन झाले. 1980-81 च्या दरम्यान त्या दल्लीराजेरा येथे आल्या. शंकर गुहा नियोगी ह्यांच्याबरोबर खाणकामगारांच्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी आपल्या कामाला प्रारंभ केला. तेथील पितृसत्ताक Read More

आदरांजली – निर्मलाताई पुरंदरे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे ह्यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक कार्याबरोबरच विविध विषयांवरील लेखन, ‘माणूस’ साप्ताहिकाच्या संपादन विभागात सहभाग, फ्रान्स मित्रमंडळातील भरीव योगदान, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. त्यांच्या कार्याचा असा थक्क करणारा आवाका होता. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि Read More