दूरदर्शन आणि पालकत्व

माझ्या लहानपणी आमच्या वाड्यात फक्त एका घरी टीव्ही होता. सगळे मिळून टीव्ही बघणं, अंगतपंगत करत मॅच बघणं हा एक सोहळाच असे. गोट्या, फास्टर फेणे, मालगुडी डेज, तेनालीराम अशा आठवड्यातून एकदा दाखवल्या जाणार्‍या मालिकांची तेव्हा आम्ही आतुरतेनं वाट बघत असू. बातम्यांची Read More