प्रतिसाद

मार्चच्या अंकात विचारलेल्या प्रश्नांना काही वाचकांनी प्रतिसाद दिला. त्यातील काही भाग येथे देत आहोत. सुट्टीत एक पुस्तक माझ्या वाचनात आले- ‘आजी आजोबांची पत्रे’. यामध्ये सुरेखा पाणंदीकर यांनी भारतातील अनेक प्रसिद्ध आजी-आजोबांची पत्रे संकलित केली आहेत. त्यामध्ये उपराष्ट्रपती कृष्णकांत, पं. भीमसेन Read More

आई-आजी-पणजी

स्त्रीच्या जीवनातल्या ह्या तीन पदव्या- म्हटल्या तर सोप्या, म्हटल्या तर कठीण. परिस्थिती आणि मानसिकता ह्यावरच सारे अवलंबून. मुख्य म्हणजे आर्थिक परिस्थितीवर. आधीच सांगते, माझे विचार मागासलेले वाटणे साहजिक अाहे. कारण माझे वय ब्याण्णऊ(९२) अाहे. मला चार मुली, दोन मुले, दोन Read More

आजी तुझं वय काय ?

आजीचं वय साधारणपणे काय असतं? साठच्या आसपास? आमच्या काही मैत्रिणींकडे तिशीतल्या आज्या पाहिल्या आहेत आम्ही! ह्या मैत्रिणींची लग्नं १५ ते १७ वयोगटात असताना झाली. त्यांच्या आयांची लग्नं ह्याहूनही लहान वयात झालेली. लग्नानंतर वर्षभरात ह्या मैत्रिणी गरोदर राहिल्या. त्यामुळे साहजिकच त्यांच्या Read More

नात मी आजी मी

कालची नात आज आजी बनल्यावर , आजची आजी नात असताना जमीन अस्मानाचा फरक आहे; आजची आजी नात असतानाचा काळ आणि कालची नात आजच्या युगात आजी बनल्यावरचा हा काळ. समय परिवर्तनशील आहे, हाच जगण्यातला मोठा आनंद आहे. मी नात असतांना काही Read More