१८ जुलैचा थेट भेट कार्यक्रम
खेळघराच्या छोटेखानी जागेत काल थेट भेट कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात साकार झाला. कार्यक्रमाची आखणी आणि कार्यवाही खेळघराच्या युवक गटाच्या मुला – मुलींनी मिळून केली होती. तनिष्का आणि शीतल यांनी कंपेरींग केले. सुरवातीला युवक प्रकल्पाच्या बदललेल्या स्वरूपाबद्दल राजश्रीने मांडणी केली. Read More