
आपल्या सैनिकांबद्दलच्या प्रेम…
आपल्या सैनिकांबद्दल आपल्या मनात खरीखुरी आत्मीयता असली, तर मग आपण त्यांना लढायला का पाठवतो? आपल्या सैनिकांबद्दलच्या प्रेमाला संपूर्ण न्याय द्यायचा, तर आपण शांतीपूर्ण न्यायाच्या बाजूनं राहायला हवं. कारण युद्धात मृत्यू जास्त होतात, शांततेला तिथे कमीच वाव असतो. म्हणूनच Read More