एकटा नाहीय मी या जगात.
तू आहेस ना माझ्याशी आणि मी तुझ्याशी जोडलेला.
मी माझ्याशी जोडलेल्या अनेकांशी जोडलेला आहे
आणि त्या अनेकांचे अनेक शेजारी
एकमेकांशी जोडलेले...
दहा आदिवासी - त्यातल्या तिघी स्त्रिया - या सार्यांना मारून टाकलं गेलंय, त्या हल्ल्यात आणखी चौदा जखमी आहेत. उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र जिल्ह्यातल्या...
मुलांसाठी संख्यानामं सोपी करण्याची कळकळ बालभारतीनं आणि मंगला नारळीकर प्रभृती गणित अभ्यासक्रम गटानं दाखवली, त्याबद्दल त्यांचे आभार. मराठीतली संख्यानाम वाचनाची पद्धत संख्या...
पालकनीतीचा हा अंक आपल्या आसपासचं अर्थकारण पालकत्वाच्या भूमिकेतून समजावून घेणारा आहे. अगदी प्राथमिक पातळीवर पाहू गेलं तर ‘आपली आर्थिक परिस्थिती मुलाला जेवू...