शिकवू इच्छिणार्‍यांना ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ नेणारे पुस्तक 

आपल्या मुलांचे शिकणे अर्थपूर्ण व्हावे असे जगातल्या सर्वच मोठ्या माणसांना वाटते. त्यासाठी शिकण्याची प्रक्रिया ‘मूल’केंद्री असणे, मुलाच्या आजच्या आणि उद्याच्या जगण्याशी जोडलेली असणे आणि महत्त्वाचे म्हणजे ती आनंददायी असणे आवश्यक आहे हे आपण सारेच मानतो. काही प्रयोगशील शाळांचा अपवाद वगळता Read More

पुस्तक परिचय : सत्योत्तर रचनावाद; ज्ञानरचनावाद

शिवाजी राऊत यांनी लिहिलेली ‘सत्योत्तर रचनावाद’ आणि ‘ज्ञानरचनावाद’ अशी दोन छोटेखानी पुस्तके वाचनात आली. बालकांच्या वाढीबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल कमालीची आस्था असलेल्या शिक्षकाचे हे म्हणणे आहे, त्यामुळे आपण सर्वांनी ते मनापासून ऐकून घ्यायला हवे. त्यातील कळकळ आणि वाचकांपर्यंत पोचण्याची धडपड समजावून Read More

पुस्तक परिचय : डेमोक्रॅटिक स्कूल्स – लेसन्स फ्रॉम द चॉक फेस

डेमोक्रॅटिक स्कूल्स – लेसन्स फ्रॉम द चॉक फेस हे मायकेल डब्लू. अ‍ॅपल आणि जेम्स ए. बीन ह्यांनी संपादित केलेलं पुस्तक नावापासूनच वाचकाची उत्कंठा वाढवतं. निरर्थक अभ्यासक्रम किंवा अविचारी, ताठर व्यवस्थेला शरण न जाता शिक्षण हा विद्यार्थ्यांसाठी अर्थपूर्ण जीवनानुभव बनवणार्‍या शिक्षकांची Read More

पुस्तक परिचय – बॉर्न अ क्राईम : स्टोरीज फ्रॉम अ साऊथ आफ्रिकन चाइल्डहूड

लेखक : ट्रेवर नोआह ‘‘आपण लोकांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला सांगतो; पण स्वप्नं पाहायला कल्पनाशक्ती लागते, आणि तुम्ही कसे घडला आहात त्याप्रमाणे तुमच्या कल्पनाशक्तीवर अनेक मर्यादा येऊ शकतात.’’ ही संकल्पना ट्रेवर नोआह यांच्या बॉर्न अ क्राईम या पुस्तकाच्या गाभ्याला आहे. Read More

पुस्तक परिचय – स्ट्रीट किड

पुस्तक: स्ट्रीट किड लेखिका : ज्युडी वेस्टवॉटर कल्पना करा, दोन वर्षांचं अजाण, कोवळं वय असताना तुमचा बाप म्हणवणार्‍या माथेफिरूनं तुम्हाला तुमच्या आई आणि बहिणींपासून हिसकावून दूर नेलं. अशा वेळी ‘जगणं’ कसं असेल? ‘स्ट्रीट किड’ ही एक सत्यकथा आहे; दर दिवशी, Read More