संवादकीय – फेब्रुवारी २०१८

वाचकहो , गेल्या ५-६ पिढ्यांमधली नावं आठवून पहा बरं! काय दिसतं? पार्वती-> इंदिरा-> राजा-> कौमुदी-> अर्वा असं काहीसं? यात देवदेवता-> राजकारण-> बॉलिवूड-> अर्थपूर्ण-> एकमेवाद्वितीय असा साधारण प्रवास आपल्याला दिसतो. त्या-त्या काळात कशाची चलती होती हे चटकन लक्षात येतं. आपल्या भोवतालचे Read More

बदलतं पर्यावरण, बदलतं पालकत्व

त्यांच्या घराबाहेरची वापरलेल्या डायपरची पिशवी बघून मला खूप संताप येत होता. हा संताप योग्य नाही असंही मी स्वतःला समजावत होते. योग्य नाही ते दोन कारणांसाठी, एक माझ्या स्वतःच्या मनःशांतीसाठी आणि दुसरं मी असं दुसर्‍यांबद्दल ‘जजमेंटल’ असणं माझं मलाही आवडणारं नाहीय. Read More