आमच्या गावातील लॉकडाऊन छोट्या सवंगड्यांच्या नजरेतून

‘कोरोनापासून स्वतःचा बचाव करा’ अशी गावकर्‍यांना सूचना देत कर्णा लावून गावात रिक्षा फिरत होती… आपण गावी घरी सहकुटुंब परत येत आहोत हे सांगायला मुंबईतले नातेवाईक गावातल्या भावंडांना सतत फोन करत होते… गावातल्या एकमेव किराणामालाच्या दुकानासमोर सहा फूट अंतर राखून चौकोन Read More

कोविड आणि महिला

कोविडकाळामध्ये जनजीवन विस्कळीत झाले. आबालवृद्ध, श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, सुशिक्षित-अशिक्षित; थोडक्यात, समाजातील सर्वच घटकांवर त्याचा कमी-अधिक परिणाम झाला. यातही महिलांवर नेमका कसा आणि काय परिणाम झाला ह्याचा नुकत्याच झालेल्या महिला-दिनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊ या. कोविडमुळे शाळा बंद झाल्यामुळे मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान झाले Read More

ये दुख काहे खतम नही होता बे – भाग 2

ये दुख काहे खतम नही होता बे – भाग 1 बसची धावपळ श्रमिकांची घरी जायची सोय करणे हे रेशन वाटपापेक्षा खूप अधिक ताणाचे काम ठरले. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे, महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बस सोडण्याची परवानगी पोलीस देऊ शकत होते. त्यामुळे मध्यप्रदेश आणि Read More

शाळाबंदी ही एक संधीच!

ऑनलाईन शिक्षणाचे तोटे आणि मर्यादा लक्षात घेत याला काय पर्याय असू शकतील असा विचार आनंद निकेतनमध्ये आम्ही करत होतो. शिक्षक समोर नसताना, मित्रमैत्रिणी बरोबर नसताना शिकणे तर चालू राहायला हवे होते. घरी पालक असणार; पण त्यांच्या कामाचे व्याप आणि कोव्हिडकाळातल्या Read More

कोविड आणि आपण

करोना विषाणूशी जगाचा परिचय होऊन साधारण 7 महिने झाले. जगभरात ही कोविड-19 महासाथ थैमान घालते आहे. करोना म्हणजे सार्स करोनावायरस-2 हा अतिशय वेगाने पसरणारा विषाणू आहे. मुख्यत्वे नाकातोंडातून बाहेर पडणाऱ्या तुषारांमार्फत तो पसरतो. संसर्ग झालेल्या अनेकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत; Read More

ये दुख काहे खतम नही होता बे ?  – भाग १

‘साला ये दुख काहे खतम नही होता बे?‘ मसान सिनेमामधील एका पात्राने विचारलेला हा प्रश्न कोरोनाच्या काळातील मदतकार्यादरम्यान सतत डोक्यात येत राहायचा. पिढ्यानपिढ्या गरिबीने, जातीयतेने, लिंगभेदाने ग्रासलेले लोक जरा कुठे त्यातून वर येण्याचा प्रयत्न करू लागले असताना, आत्ता कुठे शिकू Read More