ये दुख काहे खतम नही होता बे ?  – भाग १

‘साला ये दुख काहे खतम नही होता बे?‘ मसान सिनेमामधील एका पात्राने विचारलेला हा प्रश्न कोरोनाच्या काळातील मदतकार्यादरम्यान सतत डोक्यात येत राहायचा. पिढ्यानपिढ्या गरिबीने, जातीयतेने, लिंगभेदाने ग्रासलेले लोक जरा कुठे त्यातून वर येण्याचा प्रयत्न करू लागले असताना, आत्ता कुठे शिकू Read More

कचरावेचक, बालमजूर, आर्थिकदुर्बल घटकातील मुले आणि कोरोना…

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोरोना विषाणूने चीन आणि इतर देशात धुमाकूळ घालायला सुरुवात केलीये, अशा बातम्या विविध माध्यमांतूनयेऊ लागल्या. या दरम्यान वस्तीपातळीवर नवीन केंद्रे (आनंदघर) सुरू करायची म्हणून ‘वर्धिष्णू’त मुलाखती सुरूहोत्या. लोकांनी एकत्र येऊ नये, शाळा बंद करण्याचे आदेश येतील Read More