आमचा सर्वधर्मसमभाव
शाळा हे समाजाचं एक छोटं रूप असतं आणि समाजातल्या अनेक घटनांचं प्रतिबिंब शाळेत दिसतं. शाळेला समाजापासून वेगळं करता येत नाही असं मला वाटतं. मुलांच्या भोवताली सणवार, उत्सव हे सगळं होत असतं, होणार असतं. ते थांबवणं आपल्या किंवा मुलांच्या हातात नसतं. Read More