मी कुठे जाऊ?
जन्माला आलोय माणूस म्हणून. सगळी माणसं सारखी. सगळ्यांनाच कान, नाक, डोळे, मेंदू वगैरे अवयव असणार. कुठल्या आईवडिलांच्या घरात आपण जन्माला आलोय, त्यावर...
Read more
गोष्ट एक – दृष्टिकोन अनेक: इस्मत की ईद
आपल्या आसपास कुठेही बघा, निरनिराळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरातून आलेल्या मुलांच्या खेळण्याच्या जागा, वस्तू विकत घ्यायला जायची दुकानं, एवढंच काय, त्यांच्या शाळाही...
Read more
संवादकीय – ऑगस्ट २०१८
भारतीय संस्कृतीत ‘धर्म’ हा शब्द ‘विश्वाचे नियम’ ह्या अर्थानं वापरलेला आहे. याचाच अर्थ डॉक्टरांचा धर्म डॉक्टरकीचा किंवा शिक्षकांचा शिकवण्याचा अशाप्रकारे कामापाठीमागच्या वृत्तीलाही...
Read more
भूमिका – ऑगस्ट २०१८
पालकनीतीचा हा एका विशेष विषयावरचा अंक. विशेष या अर्थानी की धर्म, जात, भाषा किंवा प्रदेश हे घटक माणूस म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग...
Read more