
गं. भा.
मी सातवीत असतानाची गोष्ट. म्हणजे मागच्या शतकाच्या सहाव्या दशकातली. मी तेव्हा कोकणातल्या एका तालुक्याच्या गावी शाळेत होते. पुण्या-मुंबईतलं जीवन आणि लहान गावातलं जीवन यात खूप फरक होता. आज तसा फरक जवळपास नाही. आजच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसारखी, शाळेच्या वार्षिक परीक्षेव्यतिरिक्त एक ज्यादा Read More