निनू

संदीप आ. चव्हाण लहानपणी मला फिश-टँकचं थोडं आकर्षण होतं. मात्र कधी फिश-टँक आपल्या घरी घेण्याचा विचार माझ्या मनात आला नाही. कधी कुणाच्या घरी पाहिला, तर मात्र गंमत आणि कुतूहल म्हणून न्याहाळत बसतो. असंच एकदा मित्राच्या घरी एक खूप छान टँक Read More

वडील नसताना

वडील नसणे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांची उणीव सामाजिक आणि आर्थिक, दोन्ही पातळ्यांवर जाणवते. ते नसतील तर कुटुंबावर ताण येतो आणि त्यांच्या जबाबदाऱ्या कुटुंबातील इतर व्यक्तींना सांभाळाव्या लागतात. माझ्याबाबतीतही असेच काहीसे घडले. खूप लहान असतानाच मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या Read More

अस्तित्व

नमस्कार, मी आकाश गायकवाड. मी २१ वर्षांचा आहे. सध्या शिक्षण आणि इंटर्नशिप पूर्ण करतोय. मी माझी आजी, भाऊ, काका आणि काकूसोबत राहतो. माझ्या आईनं आम्हाला सोडलं तेव्हापासून मी आजीसोबत राहतो. माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. का केली ते मला माहिती नाही. Read More

बालसंगोपनातील वडिलांची भूमिका

माणसाचं व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक वर्तन यांवर त्याच्या बालपणातील अनुभवांचा खूप प्रभाव असतो हे आता सर्वमान्य आहे. विशेषतः पालक आणि पाल्य यांच्यातील संबंधांची तर माणसाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असते. तरीसुद्धा, कायम असंच मानलं गेलं आहे की पालकत्वात सर्वात महत्त्वाचा वाटा आईचा Read More