ऑनलाईन स्टोरीटेलिंग … अर्थात सुदूर कथाकथन
गोष्टी सांगण्याची प्रथा मानवजातीएवढीच जुनी आहे. 30,000 वर्षांपूर्वी भित्तिचित्रांतून सांगितलेल्या दृश्य-गोष्टी, शेकोटीभोवती बसून आदिमानवाने समूहाला सांगितलेल्या गोष्टी, आणि आता ऑनलाईन माध्यमातून घरच्याघरी बसून देश विदेशातील लोकांना सांगितलेल्या गोष्टी इथपर्यंत स्टोरीटेलिंगची उत्क्रांती झाली आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये, उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर करून Read More