ऑनलाईन स्टोरीटेलिंग … अर्थात सुदूर कथाकथन
गोष्टी सांगण्याची प्रथा मानवजातीएवढीच जुनी आहे. 30,000 वर्षांपूर्वी भित्तिचित्रांतून सांगितलेल्या दृश्य-गोष्टी, शेकोटीभोवती बसून आदिमानवाने समूहाला सांगितलेल्या गोष्टी, आणि आता ऑनलाईन माध्यमातून घरच्याघरी...
Read more