भारतातील शिक्षणाचं वास्तव
शिक्षणाचा चुकीचा आकृतिबंध, पालकांच्या महत्त्वाकांक्षा, राक्षसी स्पर्धा आणि यशाची भीती वाटायला लावणारी व्याख्या भारतातल्या तरुण मनांचा पार चोळामोळा करत सुटले आहेत. सर्जनशीलतेचा गळा घोटणार्या ह्या व्यवस्थेत कुणीही खर्या अर्थानं जेता ठरत नाही. बोर्डाच्या परीक्षा… वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीच्या प्रवेशपरीक्षा… मग महाविद्यालयातील Read More