गोष्ट सांगण्यामागची गोष्ट

गोष्ट सांगताना ती कुणाला सांगितली जाणार आहे, त्याच्यापर्यंत आपण काय पोचवू इच्छितो ह्यावर गोष्ट सांगण्याचं तंत्र, कथानक आणि तिचा बाज ठरतो. मला स्वतःला गोष्ट सांगायला फार आवडतं आणि तिचा श्रोत्यांवर होणारा परिणाम मला अक्षरशः मोहवून टाकतो. म्हणूनच एखादा कथाकार श्रोत्यांना Read More