गोड साखरेची कडू कहाणी!
साखरशाळेची गरज मराठवाड्यातून दरवर्षी पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो कुटुंबं पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित होतात. त्यांच्याबरोबर त्यांची मुलंही स्थलांतरित होतात. बरोबर आणलेल्या गुराढोरांची, धाकट्या भावंडांची...
Read more