आमची दिपाली ताई….

आमची लाडकी ताई दीपाली पोतदार हिला श्रध्दांजली देताना गॅदरिंगमध्ये युवक गटाच्या मुलांनी मनोगते व्यक्त केली, तिने शिकवलेले गाणे सादर केले. दीपक झेंडे या मुलाने हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओनंतर दीपाली ताई चा निरोप घेताना सर्वांचे डोळे भरूर आले होते…

Children of youth group expressed their feelings in the Gathering while paying tribute to our dear sister Deepali Potdar, presented the song she taught. Deepak Zende this boy made this video. After this video, everyone’s eyes were filled with tears while saying goodbye to Deepali Tai….